This site uses cookies. By continuing to browse the site you are agreeing to our use of cookies Find out more here
Category: गिरीदुर्ग
धर्मापुरी
आंबेजोगाईच्या पूर्वेला धर्मापुरी हे गाव आहे. गावामध्ये एक गढी आहे. गढीच्या तटबंदीला मंदिराचे कोरीव दगड वापरल्याचे दिसून येते. गढीच...
धारूर
धारूरचा किल्ला स्थलदुर्ग आणि गिरिदुगर्गाच मिश्रण आहे. एका बाजूने खंदक तर दुसरीकडून दरी असल्याने किल्ला अभेद्य झाला आहे. खंदकाचा का...
जिंतूर
जिंतूर गाव हे परभणीच्या उत्तरेला ४५ कि.मी. वर आहे. गावाच्या उत्तरेला २ कि.मी. वर जिंतूरचा किल्ला आहे. सध्या किल्ला हा त्यामधील जैन...
रोहिलगड
रोहिलगड हा डोंगरी किल्ला असून हा जालना जिल्ह्यातील एकमेव किल्ला आहे. औरंगाबाद-बीड गाडीमार्गावर डाबरूळ गाव असून येथूनच रोहिलागावाला...
भांगशी
औरंगाबाद-देवगिरी गाडीमार्गाच्या दक्षिणेला मिटमिटा आणि शरणपूर ही गावे आहेत. रेल्वे मार्गाच्या दक्षिणेकडे कातळमाथा उंचावून उभा असलेल...
देवगिरी
औरंगाबाद-कन्नड मार्गावर औरंगाबादपासून १६ किमी. हा किल्ला आहे. हा यादवकालीन किल्ला आहे. १२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला जि...
लहूगड
औरंगाबादपासून लहूगड २५ किमी. अंतरावर आहे. किल्ल्याला जाण्यासाठी औरंगाबाद- फुलंब्रीच्या पुढे राजूर फाट्याला पूर्वेकडे वळून नंतर जात...
पेडका
कन्नड या तालुक्याच्या पश्चिमेकडे कळंकी हे गाव आहे. येथून ४-५ कि.मी. नैऋत्येला पेडका किल्ला आहे. कळंकीकडून गेल्यास छोटासा कडा चढून ...
सुतोंडा
बनोटी गाव चाळीसगाव-नागद-सोयगाव या मार्गावर आहे. बनोटीच्या दक्षिणेकडे सुतोंडा किल्ला आहे. गडावर पाणी मुबलक असून अनेक भग्न अवशेष पाह...
वैशागड
फर्दापूर-सोयगाव-जरंडीमार्गे गडावर चढून जाता येते. गडाचा माथा विस्तृत आहे. जरंडीच्या मार्गावर एक दरवाजा असून त्यावर शिल्पे आहेत. गड...
वेताळवाडी
फर्दापूर-नागद या गाडीमार्गावर सोयगाव आहे. सोयगाव-हळदा-सिल्लोड असाही एक गाडी रस्ता किल्ल्याच्या पायथ्याने जातो. गडाची तटबंदी भक्कम ...
शेगाव
चंद्रपूर ते हिंगणघाट असा राजमार्ग आहे. या मार्गावर वरोडा हे तालुक्याचे गाव आहे. वरोडा गावाकडून चिमूरकडे जाणारा मार्ग आहे. या मार्ग...
रामटेक
नागपूर ते जबलपूर असा महामार्ग आहे. या महामार्गावर मनसर गावापासून रामटेकसाठी गाडीमार्ग आहे. रामटेक हे किल्ल्यापेक्षा त्यामधील मंदिर...
अल्लीपूर
वर्धा-हिंगणघाट असा गाडीमार्ग आहे. या मार्गावर दक्षिणेस अल्लीपूरला जाणारा फाटा आहे. फाट्यापासून अल्लीपूर ९ कि.मी. अंतरावर आहे. अल्ल...
सोनेगाव आबाजी
सोनेगाव हे वर्ध्याच्या नैऋत्येला आहे. वर्धा- देवळी-सोनेगाव असा गाडीमार्ग आहे. सोनेगाव नावाची अनेक गावे असल्याने हे सोनेगाव 'सोनेगा...
केळझर
केळझर हे गाव वर्ध्याच्या ईशान्येला आहे. वर्धा ते नागपूर हा गाडीमार्ग केळझरमधून जातो. सेलू ते केळझर हे सहा कि.मी. अंतर आहे. केळझर ग...
हिंगणी
वर्धा-सेलू-हिंगणी असा गाडीरस्ता आहे. केळझरकडूनही हिंगणीला येता येते. वर्ध्याच्या ईशान्येला हिंगणी आहे. चंद्रपूरला नागपूरकर भोसल्या...
अंजी
वर्धा ते आर्वी असा गाडीरस्ता आहे. या मार्गावर वर्ध्यापासून १५ कि. मी. अंतरावर अंजी गाव आहे. हे गाव अंजी मोठी म्हणून ओळखले जाते. भो...
रावेरी
यवतमाळ-कळंब-राळेगाव असा गाडीरस्ता आहे. यवतमाळ ते राळेगाव साधारण ४० कि.मी. अंतर आहे. राळेगावच्या दक्षिणेला ३ कि.मी. अंतरावर रावेरी ...